सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी
राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मयदित अनुदान देण्याची घोषणा केली. एका शेतकऱ्याला २ हेक्टरसाठी जास्तीत जास्त १० हजार रुपये तर २० गुंठयापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट १ हजार रुपये मिळणार आहेत.