‘या’ महिलांच्या खात्यात जमा होणार नाही एकही रूपया, यादीत तुमचे नाव पहा October 5, 2024 by भारत न्यूज 18 Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. यानंतर महिलांना चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. ‘या’ महिलांच्या खात्यात जमा होणार नाही एकही रूपया 👉 यादीत तुमचे नाव पहा 👈 Aditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. यानंतर महिलांना चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही? या महिला नेमक्या कोण असणार आहेत? आणि योजनेचा एकही पैसा या महिलांना का मिळणार नाही? हे जाणून घेऊयात. ‘या’ महिलांच्या खात्यात जमा होणार नाही एकही रूपया 👉 यादीत तुमचे नाव पहा 👈 लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये 3000 जमा झाले होते. त्या महिलांना आता 1500 रूपये मिळाले आहेत. तसेच ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज करूनही एकही रूपया मिळाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले आहेत. हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर आता चौथा हप्ता ऑक्टोबरमध्येच जमा होणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाईईई हा काय प्रकार? 4500 नंतर लगेच 3000 खात्यात झाले जमा 👉 यादीत तुमचे नाव तपासा 👈