PM Kisan Yojana : तुमच्या खात्यात ४००० रुपये जमा होण्यास झाली सुरुवात पैसे आलेत की नाही चेक करा

PM Kisan Yojana Installment : ऐन सणासुदीत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा होत आहे. अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हप्ता जमा करतील. तुमचे केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल तर बँक खाते एकदा चेक करा.

 

तुमच्या खात्यात ४००० रुपये जमा होण्यास झाली सुरुवात

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळणार आहे. देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. आज हरियाणा येथील विधानसभा निवडणूक-2024 साठी मतदान प्रक्रिया होत आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगूल सुद्धा लवकरच वाजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे.

 

तुमच्या खात्यात ४००० रुपये जमा होण्यास झाली सुरुवात

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

पीएम किसानचा 18 वा हप्ता थोड्याच वेळात

पीएम किसान योजनेच्या साईटवर अगोदरच हा हप्ता कधी जमा होणार हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर, 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा करतील. आज पोहरादेवी येथून मोदी हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील. रब्बी हंगामाच्या तोंडावर आणि सणासुदीत हा हप्ता मदतीला येईल.पीएम किसान योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आज शेतकऱ्यांना 18 व्या हप्ता मिळणार आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाने 34,000 रुपये दिले आहेत. या योजनेत केंद्र सरकार प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करते.

 

तुमच्या खात्यात ४००० रुपये जमा होण्यास झाली सुरुवात

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन हप्त्यातून वर्षाला 6 हजार रुपयांची मदत देण्यात येते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल. पण त्यासाठी तुमचे नाव यादीत असायला हवे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा. ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पैसे जमा झाले की नाही ते असे तपासा

या क्रमांकावर करा कॉल

 

तुमच्या खात्यात ४००० रुपये जमा होण्यास झाली सुरुवात

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

Leave a Comment