लाडकी बहीण योजना : 4500 अजूनही खात्यात जमा झाले नाही, लगेचच या यादीत नाव पहा

Aditi Sunil Tatkare Update

Aditi Sunil Tatkare Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा झाले आहेत. पण अद्याप अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाही आहेत. त्यामुळे तुमच्या बाबतीत जर ही घटना घडली … Read more